पहाट वारा रोज नवा वाटतो अमृत देतो पहाट वारा रोज नवा वाटतो अमृत देतो
सुमंगल सुप्रभात म्हटल की प्रसन्न वाटतं भाग्य खुलल्याच समाधान मिळतं तगमग रोजची गुलदस्त्यात जाऊन पडते सुमंगल सुप्रभात म्हटल की प्रसन्न वाटतं भाग्य खुलल्याच समाधान मिळतं तगमग रोजची गु...
कोंबड्यानं बांग दिली रम्य पहाट झाली वासुदेव आला गाणं गाऊ लागला कोंबड्यानं बांग दिली रम्य पहाट झाली वासुदेव आला गाणं गाऊ लागला
*वर्ष भर तुझ्या मर्जीने चालत राहिले.* *चालता चालता जगण्याचे नवे बळ मिळाले.* *वर्ष भर तुझ्या मर्जीने चालत राहिले.* *चालता चालता जगण्याचे नवे बळ मिळाले.*
चिंतेच्या चिखलातही आनंदाने फुलायचं माणसाने चिंतेच्या चिखलातही आनंदाने फुलायचं माणसाने
लेखणीची आभा फाकू दे हेच तुला सांगणे लेखणीची आभा फाकू दे हेच तुला सांगणे